महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटानंतर शिक्षणाचा स्तर खालावला आहे. दरम्यान, सरकार आता शिक्षण व्यवस्थेमध्ये \'केरळ पॅटर्न\' राबवण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ